close

90 मिनिटाचा फ्री लाईव्ह वेबीनार

Knowledge आहे, पण 'Coaching Business' उभा करण्याची दिशा मिळत नाहीये?

चिंता करू नका! कोडिंग किंवा टेक्निकल नॉलेज शिवाय, 'Ai Smart Automation System' वापरा आणि ९० मिनिटांत तुमचे ज्ञान 'Profitable Coaching Business' मध्ये बदलण्याची 'Step-by-Step Blueprint' मिळवा.

AI सोबत ३० मिनिटांत तुमचा ऑनलाइन कोचिंग बिझनेस रोडमॅप तयार करा.


Webinar Schedule


img

DATE

15/02/2026

img

TIME

7.30 PM

img

LANGUAGE

Marathi

img

WHERE

Zoom (Online)

🔥 फक्त 7 जागा शिल्लक!

Who Is This Masterclass For?

हे वर्कशॉप कोणासाठी आहे? तुमची कॅटेगरी शोधा

Health & Wellness
Wealth & Finance
Career Growth
Relationships
Arts & Hobbies
Academics
Personal Development
Technology
Health & Wellness
Wealth & Finance
Career Growth
Relationships
Arts & Hobbies
Academics
Personal Development
Technology
Audience Grid 6x3 Wide

Who Is This Masterclass For?

हे वर्कशॉप कोणासाठी आहे? (तुमची कॅटेगरी शोधा)

Teacher
Offline Teachers
शाळा/कॉलेज शिक्षक
Tuition
Tuition Owners
खाजगी क्लासेस
Trainer
Trainers
Corporate Trainers
Coach
Coaches
Business & Life Coach
Skill
Skill Trainers
Yoga, Music, Dance
Expert
Experts
Doctors, CA, Lawyers
Homemaker
Homemakers
सुशिक्षित गृहिणी
Startup
Edupreneurs
नवीन बिझनेस करणारे
Exam
Exam Tutors
MPSC/UPSC शिक्षक
Stock
Stock Traders
Share Market
MLM
Networkers
MLM Leaders
Spiritual
Spiritual Coaches
Jyotish, Vastu
Agri
Agri Experts
आधुनिक शेती
Sales
Sales Trainers
Real Estate & Insurance
Retired
Retired Experts
सेवानिवृत्त अधिकारी
YouTube
YouTubers
Digital Creators
Freelancer
Freelancers
Work from Home
Consultant
Consultants
सल्लागार

या ९० मिनिटांच्या Webinar मध्ये तुम्ही काय शिकणार?

तुमच्या कोचिंग बिझनेसच्या यशाचा "3-Step Formula" (Start - Build - Grow)

Idea
STAGE 1 : START

Find Profitable Idea

मार्केटमध्ये ज्याला मागणी आहे अशी Winning Idea शोधा आणि तुमचा Niche नक्की करा.

Build
STAGE 2 : BUILD

Sell First, Create Later

महिने घालवून कोर्स रेकॉर्ड करण्याआधी, या मॉडेलचा वापर करून तुमचे पहिले 100 Customers मिळवा.

Grow
STAGE 3 : GROW

AI-based Growth Tool

१० वेगवेगळे सॉफ्टवेअर न वापरता, एकाच AI Tool च्या मदतीने तुमचे पूर्ण मार्केटिंग Automate करा.

🔥 फक्त 7 जागा शिल्लक!

🎁 Exclusive Bonuses Unlocked: Worth ₹15,000 FREE

वेबिनारसाठी रजिस्टर करणाऱ्यांना हे ३ "VIP Resources" आज मोफत मिळतील.

101+
NICHES
BONUS #1

101+ Profitable Niches

भारतात चालणाऱ्या १०१ हॉट विषयांची यादी.

30 DAYS
CONTENT
BONUS #2

AI Content Calendar

३० दिवसांचे सोशल मीडिया प्लॅनिंग किट.

MOBILE
SETUP
BONUS #3

Mobile Studio Guide

मोबाईलने प्रोफेशनल व्हिडिओ कसे बनवायचे?

VIP PASS

Digital Coaching Blueprint

Live Workshop  |  Marathi

PRICE: ₹1,999

FREE

ADMIT ONE

Students Success Stories 🎥

👨‍🏫 शिवशाहीर डॉ. विजय तनपुरे
शिवशाहीर, कीर्तनकार, मोटिव्हेशनल स्पीकर, शिवतंत्र अकॅडमी
👩‍🏫 स्नेहल भारती
Certified Health Coach
👨‍💻 डॉ. संजय गायकवाड
प्राध्यापक
🔥 Live Masterclass No Replay

Digital Coaching Business Setup

90 Min Strategy    Marathi

Limited seats for serious coaches only.

VALUE: ₹1,999

FREE

Admit One

Your Expert Trainer

"A Growth-Focused Coach with Real Business Experience"


Digital Mauli
12+ Years Exp.
MEET YOUR COACH

Digital Mauli

From Farmer's Son to AI Expert

🏠

सुरुवात: 'पिंपरणे' गावातल्या गळक्या घरात बालपण. पावसाळ्यात घरात पाणी साचायचं म्हणून रात्रभर पातेली मांडून दिवस काढले.

🌾

कष्ट: पोटासाठी शाळेच्या सुट्टीत २० रुपये रोजावर शेतात काम केले. सायकलवरून 'गारीगार' (Ice Candy) विकले आणि अनवाणी पायाने शाळा शिकलो.

🏙️

संघर्ष: २००८ ला पुण्यात आलो. झेरॉक्स दुकानात ६ रुपयांवर टायपिंग केले आणि १० रुपयांच्या थाळीवर दिवस काढले.

🚀

यश: २०१३ पासून नोकरी + व्यवसाय सांभाळत स्वतःचे साम्राज्य उभे केले. २०१९ च्या कोरोना धक्क्यातून सावरून, आज २०२५ मध्ये 'Auto AI Funnel' द्वारे हजारो शिक्षकांना डिजिटल बनवत आहे.

"परिस्थिती माणसाला खूप काही शिकवते. जर माझ्यासारखा एक सामान्य माणूस हे करू शकतो, तर तुम्हीही नक्कीच करू शकता!"
MY REAL JOURNEY

शून्यातून विश्व: शेतकऱ्याचा पोरगा ते AI मेंटॉर

Village Struggle📍 सुरुवात: गळणारं घर आणि २० रु. रोजंदारी
Digital Mauli Success🚀 आज: 10,000+ शिक्षकांचा मेंटॉर

मस्कार, मी 'डिजिटल माऊली'. आज तुम्ही मला टेक्नॉलॉजीवर बोलताना बघता, पण माझा पाया मातीतला आहे. मी अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील 'पिंपरणे' या छोट्याशा खेड्यातला.

आमचं घर मातीचं होतं. पावसाळ्यात जेव्हा जग पावसाचा आनंद घ्यायचं, तेव्हा आम्हाला भीती वाटायची, कारण आमचं घर गळायचं. रात्री घरात पाणी साचू नये म्हणून आम्ही पातेली मांडून रात्र जागून काढायचो.

पोटापाण्यासाठी मी शाळेच्या सुट्टीत २० रुपये रोजावर दुसऱ्याच्या शेतात काम केलं आहे. सायकलवरून 'गारीगार' (Ice Candy) विकले आणि भंगार गोळा केलं. अनवाणी पायाने चिखल तुडवत शाळा शिकलो.

"ज्या मुलाकडे पायात चप्पल नव्हती, आज तोच मुलगा डिजिटल युगात हजारो शिक्षकांना मार्ग दाखवतोय."

२००८ ला पुण्यात आलो तेव्हा शहराची भीती वाटायची. पोटाची खळगी भरण्यासाठी झेरॉक्सच्या दुकानात ६ रुपयांवर टायपिंग केले, १० रुपयांच्या थाळीवर दिवस काढले. पण जिद्द सोडली नाही. २०१३ पासून नोकरी आणि व्यवसाय दोन्ही सांभाळत स्वतःचे साम्राज्य उभे केले.

२०१९ च्या कोरोना काळात जेव्हा सर्व बंद पडले, तेव्हा मला 'Smart Work' ची किंमत समजली. त्यातूनच २०२५ मध्ये 'Auto AI Funnel' आणि 'Teacher to Smart' वर्कशॉपचा जन्म झाला. जर माझ्यासारखा एक सामान्य शेतकरी मुलगा हे करू शकतो, तर तुम्हीही नक्कीच करू शकता!

DigitalMauli
Founder, Digital Mauli EduTech

The Digital Coaching Blueprint

Join Us: 15/02/2026 | 7.30 PM

Live - Online Workshop

Technical Knowledge नसतानाही स्वतःचे Coaching Business सुरू करा

The The Digital Coaching Blueprint TODAY

फक्त 90 मिनिटांत शिका - शून्यातून तुमचे Digital Coaching Business उभे करण्याचा Step-by-Step Roadmap.


तुमचे आयुष्य बदलणारी 90 मिनिटे. आताच क्लेम करा!

🤔 Frequently Asked Questions

वेबिनारसाठी रजिस्टर करण्यापूर्वी वाचा

हे ९० मिनिटांचे LIVE मास्टरक्लास पूर्णपणे मोफत (FREE) आहे. यासाठी तुम्हाला १ रुपयाही देण्याची गरज नाही.

हे टीचर्स, ट्युशन घेणारे शिक्षक, कोचेस, ट्रेनर्स आणि ज्यांना स्वतःचे डिजिटल कोचिंग बिझनेस सुरू करायचे आहे, अशा प्रत्येकासाठी आहे.

हो, नक्कीच! मी सर्व गोष्टी अगदी साध्या मराठीत आणि स्टेप-बाय-स्टेप शिकवणार आहे. तुम्हाला कोडिंगची गरज नाही.

संपूर्ण सेशन सोपी मराठी + बेसिक इंग्लिश (जसे आपण रोज बोलतो) भाषेत असेल.

नाही. हे LIVE ट्रेनिंग आहे आणि याची कोणतीही रेकॉर्डिंग दिली जाणार नाही. त्यामुळे कृपया हजर राहा.

हो! तुम्ही तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉप वरून Zoom App द्वारे सहज जॉईन करू शकता.

हे सेशन साधारण ९० मिनिटे (1.5 तास) चालेल. शेवटी १५ मिनिटे प्रश्न-उत्तरे (Q&A) असतील.

या ९० मिनिटांत तुम्हाला भरपूर व्हॅल्यू मिळेल. शेवटी, ज्यांना ॲडव्हान्स शिकायचे आहे, त्यांच्यासाठी Paid Community ची माहिती दिली जाईल.

🤔 Frequently Asked Questions

वेबिनारसाठी रजिस्टर करण्यापूर्वी वाचा

हे ९० मिनिटांचे LIVE मास्टरक्लास पूर्णपणे मोफत (FREE) आहे. यासाठी तुम्हाला १ रुपयाही देण्याची गरज नाही.

हे टीचर्स, ट्युशन घेणारे शिक्षक, कोचेस, ट्रेनर्स आणि ज्यांना स्वतःचे डिजिटल कोचिंग बिझनेस सुरू करायचे आहे, अशा प्रत्येकासाठी आहे.

हो, नक्कीच! मी सर्व गोष्टी अगदी साध्या मराठीत आणि स्टेप-बाय-स्टेप शिकवणार आहे. तुम्हाला कोडिंगची गरज नाही.

संपूर्ण सेशन सोपी मराठी + बेसिक इंग्लिश (जसे आपण रोज बोलतो) भाषेत असेल.

नाही. हे LIVE ट्रेनिंग आहे आणि याची कोणतीही रेकॉर्डिंग दिली जाणार नाही. त्यामुळे कृपया हजर राहा.

हो! तुम्ही तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉप वरून Zoom App द्वारे सहज जॉईन करू शकता.

हे सेशन साधारण ९० मिनिटे (1.5 तास) चालेल. शेवटी १५ मिनिटे प्रश्न-उत्तरे (Q&A) असतील.

या ९० मिनिटांत तुम्हाला भरपूर व्हॅल्यू मिळेल. शेवटी, ज्यांना ॲडव्हान्स शिकायचे आहे, त्यांच्यासाठी Paid Community ची माहिती दिली जाईल.

Free ₹१999/-

🔥 फक्त 7 जागा शिल्लक!